बालजलतरणपटू

नाव :- रोहित गणेश खाडे
पत्ता :- ४६, वानवडी गाव, पुणे-४०
जन्मदिनांक :- १४ सप्टेंबर १९९६
वय :- १० वर्षे
इयत्ता :- पाचवी
शाळा :- म.न.पा. शाळा क्र.६२(मुलांची), वानवडी, पुणे
जलतरण प्रशिक्षण तलाव :- R.L.S. चा कै. बापुसाहेब केदारी तलाव, वानवडी, पुणे-४०
मार्गदर्शक-प्रशिक्षक :- जार्ज मकासरे

आजपर्यंतची कामगिरी
  • २८ मे २००५ च्या २५ मीटर अंतरात बॅक स्ट्रोक व फ़्री स्टाईल या जलतरण प्रकारात प्रथम क्रमांक
  • पिंपरी चिंचवड म. न. पा. आयोजीत चौथ्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ५० मीटर फ़्री स्टाईल व बटरफ़्लाय या प्रकारात सहभाग
  • कुलाबा मुंबई येथील इंडियन नेव्ही आयोजीत ६ कि.मी. अंतर ओपन सी स्पर्धेत पूर्ण केले.
  • १६ नोव्हेंबर ०६ रोजी "उरण ते गेट वे ओफ़ इंडिया" हे १२ कि. मी. अंतर ३ तास ४२ मिनीटात यशस्वीरित्या पूर्ण केले.
  • नुकतेच ११ डिसेंबर ०६ रोजी अरबी समुद्रात "रेवस ते गेट वे ओफ़ इंडिया" हे २२ कि.मी. अंतर ७ तास २४ मिनीटात पार करून एक साहसी उपक्रम पूर्ण केला आहे.

चित्र संग्रह

परिवार चित्र

खाडी पोहोताना

सराव करताना