Sangali Miraj Kupwad Hindu Lonari Samaj had organized an event where all Lonari peoples were invited through www.lonari.org. This Event was successfully organised and it was made more successful by presense of many people. We will shortly present a report of this function here.

नमस्कार मित्रानो,

सांगली मिरज कुपवाड लोणारी समाजा तर्फ़े एक समारंभ आयोजित केला होता. त्याकरिता आयोजकांना आपणा सर्वांना आमन्त्रित केले होते. आम्ही या समरंभाची निमन्त्रण पत्रिक येथे प्रकशीत केली होती. आपणास कळविताना आनंद होत आहे कि हा समरंभ यशस्वीपणे पार पडला. या समरंभास लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्याला आणखी यशस्वी बनविले. आम्ही लौकरच या समारंभाचा व्रुत्तांत येथे प्रकशित करु.
कळावे,
लोभ असावा
आपलेच,
। शशिकांत । विशाल । तन्मय । नितिन । आनिल । विनोद । दत्ता ।